ताज्या घडामोडी

पडद्या मागचं राजकारण,घडामोडी आणि किस्से

क्रांतिकारी सुभाषबाबूंची रोमांचक लव्ह स्टोरी

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील मोठं नाव सुभाषचंद्र बोस. त्यांचा जन्मदिवस २३ जानेवारी १८९७ साली ओडीसा मधील कटक शहरात झाला. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा.. ही त्यांची ललकार देशातील तमाम क्रांतीकारी तरूणांना दिशा देणारा ठरला. त्यांच्याविषयी अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. मुळात त्यांच्या मृत्यू विषयीही अजूनही गुढ काही उकललेलं नाही. त्यावर अनेक पुस्तक व थेअऱ्या […]

व्हिडिओ

Feast your eyes on the latest video & gallery posts

सत्ताडाव

पडद्या मागचं राजकारण,घडामोडी आणि किस्से

महाराजा यशवंतराव होळकरांचं जन्मस्थान आजही दूर्लक्षित का ?

महाराष्ट्राच्या मातीला शौर्य आणि वीरतेचा मोठा वारसा आहे. याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला शूर आणि पराक्रमी राजा म्हणजे महाराज यशवंतराव होळकर. पुण्यापासून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाफगावला 1776 साली महाराज यशवंतराव होळकरांचा जन्म झाला. आज मात्र यशवंतराव होळकरांच्या जन्मस्थानाकडे कुणाचंही लक्ष नसल्याचं स्थानिक आणि इतिहासप्रेमींकडून सांगितलं जातं. सुभेदार मल्हारराव होळकरांना जुन्नर प्रांतातल्या वाफगावची जहागिरी […]

मुलुखमाती

समाज व संस्कृतीचं प्रतिबिंब

नाद करावा तर कोल्हापूरकरांनीच, शाहू छत्रपतींनी शिकारीसाठी आफ्रिकेतून आणले होते चित्ते

  महाराष्ट्रात नवाबी शौक कुणी करावं तर कोल्हापूरकरांनीच इतरांचा त्यो घास बी नाय.  तांबडी माती ते तांबडा पांढरा रस्सा कोल्हापूरकरांचा स्वॅग सांगतो. ऱ्हायाला, खायाला आणि फिरायला बेश्ट सिटी मंजे कोल्हापूर. ते सगळं ठिकाय पण शिकारीसाठी कोल्हापूरकर चित्ता पाळायचे. ऑ… कायतर सांगालाय असं म्हणून नगा. आपण ढलप्या मारत न्हाई. चला तर मंग शिकारीच्या चित्त्याची गोष्ट सांगतो. […]

एका फोटोने बदललं चहावाल्याचं आयुष्य…

“सडक से उठा के स्टार बना दुंगा” हा डायलॉग तुम्ही एकलाच असेल. आपण पण दोन पेग मारल्यावर हा डायलॉग मित्रांना लय वेळा चिटकवतो. अशाच एका माणसाची ही गोष्टय. आता हा डायलॉग ऐकला म्हणजे तुम्हाला वाटलं असेल आम्ही तुम्हाला अनुराग कश्यप बद्दल सांगतोय नाहीतर नागराज मंजुळेबद्दल. पण तसं नाहीये भाईलोग. तुम्हाला आठवतंय का, 2-4 वर्षापूर्वी एका […]


मॅटर

गुन्हेगारी विश्वातील रोमांचक कथा

एक लाखाहून जास्त महिलांचे नग्न फोटो इंटरनेटवर अपलोड करणाऱ्यांबद्दल तुम्हाला माहितीये का?

#CoupleChallenge आलं होत होतं मध्ये हे घपाघप लग्न झालेल्या पोरापोरींच फोटो पडायले इंटरनेटवर. मग नंतर ते वाले मेसेज आले घरची संस्कृती सन्मान पोरीचे फोटो फेसबकूवर नका टाकू हे ते असं तसं पण… काही दिवसांनी पोलीसांनी त्यांच्या ऑफिशल फेसबूक आयडीवरून असे फोटो टाकू नका ते मर्फ करून वापरले जावू शकतात असं सांगतलं तेव्हा भले भले शांत […]

चार्जशीट म्हणजे नक्की काय ?

  आपल्या सगळ्यांनाच गुन्हेगारी जगातल्या गोष्टींबद्दल नेहमीच कुतूहल असतं. पोलिस कसं काम करतात ह्याविषयीचे पिक्चर आणि मालिका आपण पाहत असतो. वेगवेगळ्या बातम्या ऐकत असतो. या सगळ्यात नेहमी एक शब्द कानावर येतो, चार्जशीट !   पोलिस तपासाला सुरुवात होते एफआयआर पासून. एफ आय आर म्हणजे प्रथम माहिती अहवाल. गुन्ह्यासंदर्भात जी पहिली माहिती मिळते त्या माहितीची नोंद […]
सातबारा

शेतीविषयी सारं काही

अशी करा मशरूमची शेती आणि कमवा लाखो…

देशात कोरोना पसरला आणि उत्पादनाची साधनं जवळपास बंद झाली. लॉकडाऊन उठून बाजार पून्हा सूरू झाला असला तरी परिस्थीती वाईटच आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. परतीच्या पावसानं केलेल्या नूकासनीमुळं शेतकऱ्याच्या हातात काहीच उरलं नाही. एकीकडं कांदा शंभरी गाठणार आहे. हातात अजिबात पैसा नाही आणि दुसरीकडं जीवनावश्यक वस्तूंच्या गगनाला भिडणाऱ्या किंमती यावर मात कशी करायची. यातून बाहेर कसं […]

शेतकऱ्यांसाठी यंदाची दिवाळी ठरतीये काळी दिवाळी!

कोरोनाचा विळखा आणि परतीच्या पावसामुळ शेतकरी बेजार झालाय. हातचं पीक वाहून गेलंय आणि नूकसान भरपाईसाठी सरकारी यंत्रणा काम पूर्ण क्षमतेनं काम करतं नसल्यामुळं शेतकऱ्याला यंदाची दिवाळी अंधारात साजरी करावी लागते आहे. परतीच्या पावसानं दिलेल्या तडाख्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांची शेती आणि पिकांचं प्रचंड नुकसान झालं. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचं आश्वासन राज्य […]गॅरेज

माहिती तंत्रज्ञानाची सफर

रेडीओचा शोध, इटलीच्या मार्कोनीने नाही तर भारताच्या जगदीशचंद्र बोसांनी लावला होता.

लहानपणी शाळत विज्ञानाच्या तासाला सजीव निर्जीव शिकलेलं तुम्हाला आठवत असेल. वनस्पती सजीव असतात हे ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्य झालं होतं ना? तो शोध लावला होता जगदीशचंद्र बोस यांनी. म्हणजे हाच तो माणूस ज्यांच्यामुळं मंसाहार करणाऱ्यांना टोमणे मारणाऱ्या शाकाहारी मित्रांना उत्तर मिळालं. “तुम्ही फळभाजा खाता त्यातही जीव असतोच ना.”   ३० नोव्हेंबर १८५८ला जन्मलेल्या जगदीशचंद्र बोसांच्या नावावर […]

दिवस-दिवस कानात इयरफोन्स टाकून गाणी ऐकताय ? थांबा, त्याआधी हे वाचा…

  अन्न, वस्त्र, निवार्‍यासोबत दिवसेंदिवस आपल्या मूलभूत गरजा वाढत चालल्यायेत. मुलभूत गरजांमध्ये आता मोबाइल, इंटरनेट आणि हेडफोन्सचं नाव जोडलं तरी काही चूक ठरणार नाही. पण जर दिवस-दिवसभर कानात इयरफोन्स टाकून जर बसत असाल तर जरा जपून ! कारण तुमच्या आरोग्यासाठी हे त्रासदायक ठरू शकतं, आणि कानाच्या अनेक समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं.   डॉक्टरांच्या […]बाई माणूस

स्त्रीशक्तीचा सन्मान

भारतीय संविधानासाठी 750 संशोधनं करणार्‍या दुर्गाबाई देशमुख !

  भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासोबतच समजतील अनिष्ट रूढी परंपरांविरोधात लढणार्‍या महत्वाच्या स्त्रियांपैकी एक महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे दुर्गाबाई देशमुख.   भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात पुरुषांसोबतच अनेक स्त्रियांनी सक्रिय सहभाग नोंदवला आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं.   आंध्रप्रदेशातील राजमुंदरी या छोट्याश्या गावात जन्म झालेल्या दूर्गाबाईंचं अगदी लहान वयातच लग्न झालं, परंतु प्रौढ होईपर्यंत नवर्‍यासोबत राहायला त्यांनी स्पष्ट नकार दिला. […]

मिसेस मुख्यमंत्र्यांचा पारंपरिक चेहरा बदलणार्‍या अमृता फडणवीस !

  मुख्यमंत्री फडणविसांच्या सत्ताकाळापासून आजपर्यंत अमृता फडणवीस कोणत्या न कोणत्या कारणावरून सतत चर्चेत असतात. आता त्यांच्या नव्या आलेल्या ‘तिला जगू द्या’ या गाण्यामुळे त्या पुन्हा प्रकाशझोतात आल्या आहेत. अनेक लोक त्यांना त्यांच्या कामासाठी ट्रोल करतानाही दिसतात, पण एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख ही आपण लक्षात घ्यायला हवी. आजपर्यंत महाराष्ट्राने अनेक मुख्यमंत्री बघितले. पण कुठल्याच […]