Gofan-Article-Thumbnails-10-min-1280x672.jpg

आजच्या काळात सोशल मिडीयाचं वाढलेलं महत्व आपल्याला सर्वांनाच माहित आहे.  फेसबुक, ट्विटर इंस्टाग्रामची जिकडे तिकडे हवा आहे. आजच्या पिढीतला कुणी हे सोशल मिडिया अॅप्स वापरत नाही असा क्वचितच कुणी सापडेल. अशात अजून एका अॅपची चांगलीच हवा आहे. ते म्हणजे टेलिग्राम. पण ही नुसती हवा नाही. या टेलिग्रामचा मालक रशियाच्या राष्ट्राध्यक्षाशी पंगा घेत एकटा सगळीकडे नडतोय. […]

Gofan-Article-Thumbnails-7-1280x672.png

  महाराष्ट्रात नवाबी शौक कुणी करावं तर कोल्हापूरकरांनीच इतरांचा त्यो घास बी नाय.  तांबडी माती ते तांबडा पांढरा रस्सा कोल्हापूरकरांचा स्वॅग सांगतो. ऱ्हायाला, खायाला आणि फिरायला बेश्ट सिटी मंजे कोल्हापूर. ते सगळं ठिकाय पण शिकारीसाठी कोल्हापूरकर चित्ता पाळायचे. ऑ… कायतर सांगालाय असं म्हणून नगा. आपण ढलप्या मारत न्हाई. चला तर मंग शिकारीच्या चित्त्याची गोष्ट सांगतो. […]

Gofan-Article-Thumbnails-8-min-1280x672.jpg

सरत्या वर्षाबरोबर कोरोनाची भिती आणि लॉकडाऊनची दहशतही सरावी अशी प्रत्येकाचीच इच्छाय. कोरोनाची लसच ही इच्छा पुर्ण करू शकते. पण कोरोनाची लस बाजारात आल्याच्या अनेक बातम्य आल्या असल्यातरी त्या आपल्यापर्यंत पोहणार कशी. महाराष्ट्रात तिचं वितरण होणार तरी कसं असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील तर काळजी करू नका. याच प्रश्नांची उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. कोरोना […]

Gofan-Article-Thumbnails-7-min-1280x672.jpg

गेल्या वर्षात कोरोना, लॉकडाऊन आणि क्वचित आर्थिक मंदीची झळ आपल्याला बसलीये. यामुळं आर्थिकदृष्ट्या लोक सजग झालेत. २०२१च्या नव्या वर्षाची सुरुवात करताना नवे संकल्प करणार असाल तर या संकल्पांमध्ये गुंतवणीकीच्या संकल्पांचाही सामावेश करायला हवा. २०२१साठी ५ गुंतवणूक संकल्प- गुंतवणूकीस सुरुवात अर्थविषयक बाबींचा विचार केला तर अनिश्चितता असल्यामुळं आपतकालीन वेळेसाठी आपल्याकडे फंड असायलाच हवा. यामुळं कुटुंबाला अर्थिक […]

Gofan-Article-Thumbnails-4-min-1280x672.jpg

शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन आणि रिटायरमेंटनंतर त्यांच्या वाट्याला येणारं सुखाचं आयुष्य याबद्दल खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नेहमीच अप्रुप वाटतं. पण चिंता करण्याची गरज नाही. राष्ट्रीय पेन्शन योजना तुमच्या सर्व प्रश्नांवर उत्तर आहे. जानेवारी २००४मध्ये या योजनेला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यायचा. २००९नंतर सर्वच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेण […]

Bacchan_Bahuguna_Harshad.png?time=1655203977

लय राजकारण्यांचं खतरनाक राजकारण आपण बघत असतो, पण ‘रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते है’ म्हणत बॉलीवूडच्या शहेनशहाने एका राजकीय नेत्याचं करियरच संपवून टाकलं राव ! काय ? कसं ? भाऊ ते सांगायचाच पगार घेतो ना मी… त्याचं झालं काय हेमवती नंदन बहुगुणा हे कॉंग्रेसमधलं लय मोठं नाव होतं. म्हणजे कॉंग्रेसची राष्ट्रीय लेवलची जी […]

Buddha_Ramayan.gif?time=1655203977

थायलंडचं प्रसिद्ध ‘हरित बुदध मंदिर’ बौद्धधर्मीयांसाठीचं सर्वात प्रतिष्ठित तीर्थस्थान आहे. राजधानीच्या केंद्रस्थानी बांधलेल्या या मंदिराच्या जवळच राजमहालही आहे. मंदिराच्या आसपास शंभराहून अधिक इमारती आहेत. सिद्धार्थ गौतम बुद्धांची मूर्ती हिरव्या दगडापासून बनवलेली असल्यानं या मंदिराला हरित बुद्ध मंदिर म्हणतात. थायलंडवासीयांसाठी हरित बुद्ध मंदिर त्यांच्या देशाचा रक्षक आहे. या मंदिराला परिसराला जवळपास दोन किमी लांबीची तटबंदी आहे. […]

Tessi-Thomas-final.png?time=1655203977

  भारत चीन वादावर मिडीयात चांगल्याचं चर्चा झडत आहेत. चीनकडं कोणती क्षेपणास्त्र आहेत. तो किती संरक्षणाच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे, अशाही चर्चा घडतायेत. परंतु भारतानेही आपल्या मिसाईल तंत्रज्ञानाला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे. जागतिक दर्जाचं मिसाईल तंत्रज्ञान भारतीय शास्त्रज्ञांनी बनवलं आहे. यात अब्दुल कलामांचं नाव सगळ्यांना माहित असतं. पण एक महिला जीने क्षेपणास्त्र निर्मिती भारताची धुरा […]