Gofan-Article-Thumbnails-6-min-1280x672.jpg

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 रोजी या क्रांती स्तंभाला भेट दिली आणि आदरांजली अर्पण केली. त्यानंतर दरवर्षी 1 जानेवारीला येण्याची प्रथा पडली. पेशाव्यांच्या राजवटीत त्या काळात दलितांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जात असे. दलितांना त्यांचे मुलभूत अधिकारही नाकारले जात होते. त्याची प्रचंड सल दलितांच्या मनात होती. त्या अन्यायाचा वचपा काढण्यासाठी महार सैनिकांनी आपल्या प्राणाची […]

Gofan-Article-Thumbnails-4-min-1280x672.jpg

शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन आणि रिटायरमेंटनंतर त्यांच्या वाट्याला येणारं सुखाचं आयुष्य याबद्दल खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नेहमीच अप्रुप वाटतं. पण चिंता करण्याची गरज नाही. राष्ट्रीय पेन्शन योजना तुमच्या सर्व प्रश्नांवर उत्तर आहे. जानेवारी २००४मध्ये या योजनेला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यायचा. २००९नंतर सर्वच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेण […]

Gofan-Article-Thumbnails-3-min-1280x672.jpg

2021 मध्ये होणार्‍या जनगणनेत स्वतंत्र भारतात पाहिल्यांदाच इतर मागासवर्गीयांची जातनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी आहे.  2011साली जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय झाला होता पण तेव्हाच्या जनगणनेत हे होऊ शकलं नाही. जातीनिहाय जनगणनेची मागणी आणि आणि त्याचे परिणाम पहाण्याआधी भारताच्या जनगणनेचा इतिहास पाहूया… 1881 मध्ये पहिल्यांदा संपूर्ण भारतात एकाचवेळी जनगणना झाली होती. नंतर 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य […]

Gofan-Article-Thumbnails-1-min-1-1280x672.jpg

  राजराजेश्वर महाराजाधिराज श्रीमंत सवाई यशवंतराव होळकरांचा राज्यारोहन सोहळा मोठ्या दिमाखात शाही पद्धतीनं येत्या ६ जानेवारीला साजरा होणाराय. होळकर राजघराण्याचे वंशंज श्रीमंत भूषणसिंह होळकर या सोहळ्यासाठी उपस्थीत राहतील. या सोहळ्याच्या अनुषंगाने राज्यभरात पुन्हा महाराज यशवंतराव होळकर नावाच्या रणमार्तंडाच्या पराक्रमाची चर्चा होतीये. इंग्रजांना रणभूमित धुळ चारणारा, ग्वाल्हेरच्या शिंद्यांना लोळवणारा, पेशव्यांना पुणं सोडून पळायला लावणारा हा महापराक्रमी […]

Gofan-Article-Thumbnails-min-2-1280x672.jpg

शिवछत्रपतींच्या निधनानंतर शंभूमहाराजांनी मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार केला. आदिल, निझाम, मुघल, पोर्तूगीज, इंग्रज कुणाचीच गय केली नाही. बुऱ्हानपूऱ्याची लुट तर आलमगीर औरंजेबाच्या कानशीलात लगवल्या सारखी होती. शिवछत्रपतींच्या जाण्यानंतर मराठे कमजोर होतील. दख्खन सहज हस्तगत करता येतील. पण संभाजी महाराजांनी त्याची स्वप्न धुळीस मिळवली. मोठ्या संघर्षानंतर संभाजी महाराजांना पकडून औरंगजेबानं त्यांची हत्त्या केली. एकानंतर एक हिंदू मंदिर […]

Gofan-Article-Thumbnails-2-min-1280x672.jpg

अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, भटक्या जाती, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या गोष्टी आपल्याला कुठलाही फॉर्म भरताना कॅटेगिरीच्या चौकटीत भरण्या इतपतच माहीत असतात. या जातींची वर्गवारी स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनीच वर्गवारी केली होती. स्वातंत्र्यानंतर त्यात काही फेरबदल करण्यात आले. पण काही जातींवर इंग्रजांनी कायदा करून थेट गुन्हेगारीचाच ठपका ठेवला आणि त्यांना समाजापासून त्यांना लांब ठेवण्यात आलं. त्यांची […]

Gofan-Article-Thumbnails-min-1-1280x672.jpg

महात्मा जोतिबा फुले यांना संपूर्ण देश क्रांतीसुर्य म्हणून ओळखतो. समाजातल्या अनिष्ठ रुढी परंपरांचा  साखळदंड जोतिबांनी स्वतः घाव घालून तोडले पण यासाठी त्यांचे दंड मजबूत करणारे त्यांचे वस्ताद आपल्यातल्या किती जणांना माहिती आहेत. इथं सांगणार आहोत, क्रांतीसुर्या ज्यांच्या तालमीत घडला अशा वस्तादाची काहणी…क्रांती गुरू लहूजी वस्तादांची. लहूजी वस्तादांनी शाररिक आणि मानसिक रित्त्या महात्मा फुलेंना ताकद दिली. […]

Gofan-Article-Thumbnails-min-1280x672.jpg

देशात कोरोना पसरला आणि उत्पादनाची साधनं जवळपास बंद झाली. लॉकडाऊन उठून बाजार पून्हा सूरू झाला असला तरी परिस्थीती वाईटच आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. परतीच्या पावसानं केलेल्या नूकासनीमुळं शेतकऱ्याच्या हातात काहीच उरलं नाही. एकीकडं कांदा शंभरी गाठणार आहे. हातात अजिबात पैसा नाही आणि दुसरीकडं जीवनावश्यक वस्तूंच्या गगनाला भिडणाऱ्या किंमती यावर मात कशी करायची. यातून बाहेर कसं […]

Gofan-Article-Thumbnails-2-1280x672.png

#CoupleChallenge आलं होत होतं मध्ये हे घपाघप लग्न झालेल्या पोरापोरींच फोटो पडायले इंटरनेटवर. मग नंतर ते वाले मेसेज आले घरची संस्कृती सन्मान पोरीचे फोटो फेसबकूवर नका टाकू हे ते असं तसं पण… काही दिवसांनी पोलीसांनी त्यांच्या ऑफिशल फेसबूक आयडीवरून असे फोटो टाकू नका ते मर्फ करून वापरले जावू शकतात असं सांगतलं तेव्हा भले भले शांत […]

Gofan-Article-Thumbnails-1-1280x672.png

हिंदू धर्मातील प्रमूख सण मानला जाणारा दसरा उत्सव. नकारात्मक उर्जेवर सकारात्मक उर्जेचा यादिवशी  विजय होतो अशी जनभावना आहे. रावण अतिमहत्त्वकांक्षी अतिज्ञानी, होता प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य करण्याची त्याच्यात ताकद होती. पण अहंकारामुळं त्याचा विनाश झाला. या गोष्टी तर आपल्याला माहिती आहेत पण रावणाच्या सात अशा महत्त्वकांक्षा होत्या ज्या तो पूर्ण करु शकला नाही. रावणाच्या सात अपूर्ण […]