भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील मोठं नाव सुभाषचंद्र बोस. त्यांचा जन्मदिवस २३ जानेवारी १८९७ साली ओडीसा मधील कटक शहरात झाला. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा.. ही त्यांची ललकार देशातील तमाम क्रांतीकारी तरूणांना दिशा देणारा ठरला. त्यांच्याविषयी अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. मुळात त्यांच्या मृत्यू विषयीही अजूनही गुढ काही उकललेलं नाही. त्यावर अनेक पुस्तक व थेअऱ्या […]