Gofan-Article-Thumbnails-2-1280x672.png

#CoupleChallenge आलं होत होतं मध्ये हे घपाघप लग्न झालेल्या पोरापोरींच फोटो पडायले इंटरनेटवर. मग नंतर ते वाले मेसेज आले घरची संस्कृती सन्मान पोरीचे फोटो फेसबकूवर नका टाकू हे ते असं तसं पण… काही दिवसांनी पोलीसांनी त्यांच्या ऑफिशल फेसबूक आयडीवरून असे फोटो टाकू नका ते मर्फ करून वापरले जावू शकतात असं सांगतलं तेव्हा भले भले शांत […]

Chargeshit.gif?time=1655203977

  आपल्या सगळ्यांनाच गुन्हेगारी जगातल्या गोष्टींबद्दल नेहमीच कुतूहल असतं. पोलिस कसं काम करतात ह्याविषयीचे पिक्चर आणि मालिका आपण पाहत असतो. वेगवेगळ्या बातम्या ऐकत असतो. या सगळ्यात नेहमी एक शब्द कानावर येतो, चार्जशीट !   पोलिस तपासाला सुरुवात होते एफआयआर पासून. एफ आय आर म्हणजे प्रथम माहिती अहवाल. गुन्ह्यासंदर्भात जी पहिली माहिती मिळते त्या माहितीची नोंद […]

Anda-Cell.gif?time=1655203977

  गुन्ह्यांच प्रमाण काय भारतात कमी नाही. छोट्या मोठ्या पाकीटमारीपासून  दरोडा, बलात्कारापर्यंत कितीतरी गुन्हे रोज भारतात घडतात. गुन्हेगार एवढे खतरनाक सराईत असतात की जेल मध्ये जाणं त्यांना काहीच विशेष वाटत नाही. पण एक जागा अशी आहे जिथे भल्याभल्यांना घाम फुटतो. अंडासेल ! अंडासेलचं नाव तुम्ही कधी न कधी, कुठे न कुठे ऐकलं असेलच. पण नक्की […]

Mulayam_Akhilesh_Shivpal.png?time=1655203977

दिल्लीचं सिंहासन मिळवायचं असेल तर उत्तर प्रदेश ताब्यात घ्यायलाच लागत, हे समीकरण आपण जाणतो. भारताच्या १४ पैकी ९ पंतप्रधानांची निवड ही गोष्ट अधोरेखित करते.  ८० लोकसभा सीट्स असणाऱ्या या राज्याचा केंद्रीय राजकारणतला हस्तक्षेप लपलेला नाही. अशा उत्तरप्रदेशमध्ये स्वतःचा आणि यादव कुटुंबाचा जलवा कायम करणाऱ्या मुलायमसिंहांची ही काहणी… समाजवादी पार्टीचे  संस्थापक आणि तीनवेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री […]

A-R-Antuley_Guligat-Dhoka-1280x671.png

  इंदिरांनी आणीबाणी मागे घेतली वर्ष होतं १९७७, जनता दल सरकार चालण्यास असमर्थ आहे, असं जनतेला जाणवलं आणि इंदिरा गांधींना प्रचंड बहुमतासाह दिल्लीच सिंहासन मिळालं. सत्तेवर येताच काँग्रेसची सत्ता नसणाऱ्या राज्यांवर इंदिरांची नजर पडली आणि राज्यांमध्ये सत्ताबदल झाला. आणि आता क्रमांक होता महाराष्ट्राचा.   काँग्रेसची फारकत घेतलेल्या शरद पवारांनी पुलोदची निर्मीती करुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद […]

Sureshram_scandle.png?time=1655203977

  भागः 1 भारताचे पहिले दलित संरक्षण मंत्री जगजीवन राम व जनता सरकारचा सुपडा साफ राजकारण्यांच्या रंगबाज पोरांनी आपल्या सज्जन माय-बापांचं पोलिटिकल करियरं बर्बाद केल्याची बरीच उदाहरणं आहेत. तसे राजकारणी धुतल्या तांदळासारखे साफ नाहीत, जगजाहीर आहेत. पण आपल्या छंदाफंदाच्या गोष्टी व्यवस्थित दाबून ठेवायची क्षमता त्यावर जास्त बोललं जात नाही. राजकीय- प्रशासकीय ताकदीच्या बळावर अशा गोष्टी […]

Raghav-Sawala.png?time=1655203977

  ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याला विकृतीनं खूर्चीवरून नेलं थेट तुरुंगात भारतात समलैंगिक संबंध आणि विवाहांना कायद्यानं मान्यता मिळाली. त्या मान्यतेआधीही या संबंधांकडे मानवीयदृष्टीने पाहणारा मोठा वर्गही होता. मात्र असे संबंध आपल्या सत्ता, संपत्ती आणि विकृतीच्या बळावर बळजबरीनं ठेवायला भाग पाडणं हा बलात्काराचाच गुन्हा. अशाच नवाबी शौक जोपासणाऱ्या बिहारच्या या 80 वर्षीय जख्खड ज्येष्ठ म्हाताऱ्या राजकारण्याचा किस्सा […]

Bhavri-Devi.png?time=1655203977

  भवरीदेवी नावाच्या महत्त्वाकांक्षी सुंदर नर्सला इझी मनी कमवायचा राजकीय पत्ता सापडला. देखणी तर ती होतीच पण डोकेबाज देखील होती. सौंदर्याचा हिकमतीने वापर करून ती बघता बघता राजस्थानच्या टॉपच्या राजकीय वर्तुळात पोहचली आणि त्याच वेगाने तिचा शेवट देखील झाला. महिपाल मदेरणासारख्या राजस्थानचं बड्या धेंडाची राजकीय खेळी खल्लास झाली.  भवरी देवीच्या महत्त्वाकांक्षेला राजकीय दलदलीचा आंदाज आला […]

Gulshankumar.png?time=1655203977

  गुलशन कुमार दिल्लीतील एक सामान्य ज्युस विक्रेता ज्याने काळाची पावलं ओळखत टी सिरीज नावाचं साम्राज्य उभा केलं. ९० च्या दशकात गाजलेल्या प्रत्येक गाण्या मागं हे नावं आहे. भजन संगीत ते बॉलीवूड अल्बम, ज्यूस विक्रेता ते टी सिरीजचा मालक. गुलशन कुमार यांच आयुष्य जितकं संघर्षाचं राहिलं तितकाच करुण अंत त्यांचा झाला. अनुराधा पौडवालांच्या रुपात नवी […]