Vafgav-fort_Arahat.gif?time=1655203977

महाराष्ट्राच्या मातीला शौर्य आणि वीरतेचा मोठा वारसा आहे. याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला शूर आणि पराक्रमी राजा म्हणजे महाराज यशवंतराव होळकर. पुण्यापासून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाफगावला 1776 साली महाराज यशवंतराव होळकरांचा जन्म झाला. आज मात्र यशवंतराव होळकरांच्या जन्मस्थानाकडे कुणाचंही लक्ष नसल्याचं स्थानिक आणि इतिहासप्रेमींकडून सांगितलं जातं. सुभेदार मल्हारराव होळकरांना जुन्नर प्रांतातल्या वाफगावची जहागिरी […]

Gofan-Article-Thumbnails-3-min-1280x672.jpg

2021 मध्ये होणार्‍या जनगणनेत स्वतंत्र भारतात पाहिल्यांदाच इतर मागासवर्गीयांची जातनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी आहे.  2011साली जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय झाला होता पण तेव्हाच्या जनगणनेत हे होऊ शकलं नाही. जातीनिहाय जनगणनेची मागणी आणि आणि त्याचे परिणाम पहाण्याआधी भारताच्या जनगणनेचा इतिहास पाहूया… 1881 मध्ये पहिल्यांदा संपूर्ण भारतात एकाचवेळी जनगणना झाली होती. नंतर 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य […]

Gopinath-Mundhe.gif?time=1655203977

ओबीसींचा नाथ गोपीनाथ मुंडे.. उसतोड मजूरांचा कैवारी, भाजपला भटाबामणांच्या पक्षातून बहूजनाच घेऊन येणारा बहुजन नायक… असे किती तरी विशेषण गोपीनाथ मुंडेंना त्यांचे चाहते लावतात. बीडवरून कोणत विमान जात असेल तर आजही भोळे भाबडे लोक म्हणतात. मुंडे साहेबांचच विमान जातंय. अशा पद्धतीचं प्रेम मुंडेसाहेबांवर जनतेनं केलं. मराठवाड्यात त्यांचं भाषण कुठंही असलं तरी लोकं पायपीट करून आपल्या […]

Mahajan-Supari-Baug.gif?time=1655203977

  महाराष्ट्राच्या राजकारणातल्या पारंपारिक राजकारणाला डावलत अचानक एक नाव उत्तर महाराष्ट्रातून पुढे आलं, गिरीश महाजन !   आजपर्यंत सहा वेळा जामनेर मतदारसंघातून निवडून आलेल्या गिरीश महाजनांच्या राजकारणाची सुरुवात अगदी छोट्या स्तरावरून झाली. कॉलेजमध्ये असल्यापासूनच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडले गेले होते. अ.भ.वि.प. मुळे भाजपच्या राजकरणाशी त्यांचा जवळून संबंध आला.   1988 ते 1990 या […]

Sanjay-Raut.gif?time=1655203977

संजय राऊत काही दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टीसाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. आता शस्त्रक्रियेनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या आधीही त्यांची एक अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या शस्त्रक्रियेचा वेळ मात्र वेगळी होती. 2019 च्या निवडणुकीचा विचार केला तर एखाद्या बॉलीवूडच्या पिक्चरलाही लाजवेल असं चित्र होतं. 56 आमदार निवडून आलेल्या शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार या मुद्द्यावर शिवसेना […]

WhatsApp-Image-2020-12-05-at-18.21.03.jpeg?time=1655203977

  भारत स्वातंत्र होवून सत्तर वर्ष उलटली तरीही भटक्या विमुक्त समाजाला विकासाच्या मुख्यप्रवाहात आणणं शक्य झालेलं नाही.धनगर समाजाने यावर प्रमुख उपाय म्हणून एसटीचं आरक्षण लागू करावं या मागणीनं जोर धरला होता. आरक्षण मिळेपर्यंत तातडीच्या कराव्या लागणाऱ्या उपायांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टीट्यूट (बार्टी) च्या धरतीवर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर […]

Balasaheb-Thackrey_Harshad.gif?time=1655203977

  महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार बनल आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिवसेनेची भूमिका इतकी कशी बदलली असा बऱ्याच जणांचा सवाल होता पण राजकारणावर बारीक लक्ष ठेवून असणाऱ्यांना फारस काहीसं आश्चचर्य वाटलं नाही कारण या आधीही शिवसेननं अनेकदा सोयीनूसार बदलेल्या भूमिका त्यांनी पाहिल्यात. कॉंग्रेस-शिवसेनेचं नात तसच बरच जुनंय. महाराष्ट्राच्या राजकारणात अशा अनेक घटना घडल्या ज्या या नात्याला […]

Bacchu-kadu.gif?time=1655203977

  बच्चू कडू नाव ऐकलं की सगळ्यात आधी आठवतात त्यांची खतरनाक आंदोलनं ! पण या सगळ्याची सुरुवात कशी झाली असेल तर हा लेख तुझ्यासाठीचहे भावड्या.. बच्चू भाऊंचा एक किस्सा फेमस आहे. एकदा एका अधिकार्‍याला मारहाण केल्यामुळे त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला त्यानंतर दिलेल्या उत्तरात बच्चू भाऊ म्हणाले “एखादा अधिकारी काम करत नसेल तर त्याला एखादा […]

Amruta-Vahini-aani-Dada_Arahat.gif?time=1655203977

  मुख्यमंत्री फडणविसांच्या सत्ताकाळापासून आजपर्यंत अमृता फडणवीस कोणत्या न कोणत्या कारणावरून सतत चर्चेत असतात. आता त्यांच्या नव्या आलेल्या ‘तिला जगू द्या’ या गाण्यामुळे त्या पुन्हा प्रकाशझोतात आल्या आहेत. अनेक लोक त्यांना त्यांच्या कामासाठी ट्रोल करतानाही दिसतात, पण एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख ही आपण लक्षात घ्यायला हवी. आजपर्यंत महाराष्ट्राने अनेक मुख्यमंत्री बघितले. पण कुठल्याच […]

WhatsApp-Image-2020-11-15-at-07.14.09.jpeg?time=1655203977

कोरोनाचा विळखा आणि परतीच्या पावसामुळ शेतकरी बेजार झालाय. हातचं पीक वाहून गेलंय आणि नूकसान भरपाईसाठी सरकारी यंत्रणा काम पूर्ण क्षमतेनं काम करतं नसल्यामुळं शेतकऱ्याला यंदाची दिवाळी अंधारात साजरी करावी लागते आहे. परतीच्या पावसानं दिलेल्या तडाख्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांची शेती आणि पिकांचं प्रचंड नुकसान झालं. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचं आश्वासन राज्य […]