Gofan-Article-Thumbnails-5-min-1280x672.jpg

क्षणक्षणाला बदलणारं तंत्रज्ञान आणि बाजारभावांचा आभ्यास करुन पुढच्या शेतीमालाची आखणी शेतकऱ्याला करता आली तर शेतकऱ्याला मोठा फायदा मिळू शकतो. शेतकऱ्याचा वेळ आणि पैशाची सुद्दा बचत होवून त्याला चांगला मोबदला मिळवा म्हणून अधूनिक तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांनी कास धरायला हवी पण हे वाटतं तितक सोप्प नाही. याच अडचणींवर मात अँड्रोईड अप्स उपलब्ध आहेत जे शेतकऱ्यांसाठी महत्तवाचे आहेत.भारतातले सर्वच […]

Gofan-Article-Thumbnails-4-1280x672.png

कोरोना आहोटीला लागला असं म्हणयला सुरुवात झालीच होती की इतक्यात नव्या महामारीनं हैदोस घालायला सुरुवात केलीये. बर्ड फ्लू नावाच्या. मध्यप्रदेश, राजस्थान, केरळ, हिमाचल प्रदेश आणि झारखंडात मोठ्याप्रमाणात पक्षी मरताहेत. उत्तरेत पसरलेला हा रोग महाराष्ट्राचा उंबरठा ओलांडेल का? हीच भीती नागरिकांना सतावते आहे. अनेक राज्यात सुरुये बर्ड फ्लूचा प्रसार मागच्या आठवड्यात केरळ, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानच्या […]

Gofan-Article-Thumbnails-min-1280x672.jpg

देशात कोरोना पसरला आणि उत्पादनाची साधनं जवळपास बंद झाली. लॉकडाऊन उठून बाजार पून्हा सूरू झाला असला तरी परिस्थीती वाईटच आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. परतीच्या पावसानं केलेल्या नूकासनीमुळं शेतकऱ्याच्या हातात काहीच उरलं नाही. एकीकडं कांदा शंभरी गाठणार आहे. हातात अजिबात पैसा नाही आणि दुसरीकडं जीवनावश्यक वस्तूंच्या गगनाला भिडणाऱ्या किंमती यावर मात कशी करायची. यातून बाहेर कसं […]

WhatsApp-Image-2020-11-15-at-07.14.09.jpeg?time=1655203977

कोरोनाचा विळखा आणि परतीच्या पावसामुळ शेतकरी बेजार झालाय. हातचं पीक वाहून गेलंय आणि नूकसान भरपाईसाठी सरकारी यंत्रणा काम पूर्ण क्षमतेनं काम करतं नसल्यामुळं शेतकऱ्याला यंदाची दिवाळी अंधारात साजरी करावी लागते आहे. परतीच्या पावसानं दिलेल्या तडाख्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांची शेती आणि पिकांचं प्रचंड नुकसान झालं. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचं आश्वासन राज्य […]

Chhagan-Bhujbal.gif?time=1655203977

  वेगवेगळ्या ठिकाणच्या जमिनींवर हवामानाचा परिणाम होत असल्याने प्रत्येक ठिकाणची जमिन आणि त्यानूसार घेतली जाणारी पिकं वेगळी असतात. हवामानातील सुर्यप्रकाश, वारा. पाऊस इत्यादींचा जमिनीवर सातत्यानं प्रभाव पडत असतो. गेल्या काही वर्षांमध्ये निसर्गचक्रात घडणारे बदल. अवेळी होणारा पाऊस. वाढती उष्णता यामुळे हवामानात सतत बदल घडताहेत व हवामानातील या बदलामुळे मातीवर आणि परिणामी पिक उत्पादनावर ही याचा […]

Peek-karj.gif?time=1655203977

पीककर्ज काढायचंय, पण कसं काढतात माहीत नाही. बँकांमध्ये आणि इतर सरकारी ऑफिस मध्ये चकरा माराव्या लागतात म्हणून कर्ज काढायचं थांबला आहात ? तसं असेल तर जास्त टेंशन घेऊच नका दादा… हा लेख तुमच्यासाठीच आहे. वाचा आणि जाणून घ्या नक्की कर्ज काढण्याची प्रक्रिया नक्की असते तरी कशी ? सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकाकडून शेतकर्‍यांना पीक कर्ज […]

Gramsevak.gif?time=1655203977

महत्त्वाची कागदपत्रे काढण्यासाठी ग्रामसेवकांकडून अनेक दाखले लागतात. सैन्य भर्तीपासून कॉलेज अ‌ॅडमिशनपर्यंतचे दाखले काढण्यासाठी अनेकदा ग्रामपंचायत कार्यालयाच्या येरझाऱ्या मारयला लागतात. तुम्ही गेलाय आणि ग्रामसेवक कार्यालायत उपस्थीत आहे असं खुप कमी वेळा घडलं असेल. ग्रामसेवकाचं कामं नेमकं असतातं तरी काय? हा सवाल तुमच्या मनात येत असेल. गावच्या विकासात सरपंच आणि सदस्य बॉडी इतकचं ग्रामसेवकाचं योगदान महत्त्वाचे असते. […]

Shetmal_Shertkari_Bajarbhav.gif?time=1655203977

  गेल्या दोन महिन्यांपासून भाजीपाल्याची दुप्पट किंमतीने बाजारात विक्री सुरु आहे. त्यामुळं सामान्यांच्या खिशाला घरघर लागलीये तर ज्याने या भाजीपाला पिकवला त्याच्याकडून कवडीमोलानं भाजीपाल्याची खरेदी सुरु आहे. भाजीपाल्यांची किंमत  दुप्पट का झालीये हे आपण पाहणार आहोत. वेजीटेबल ग्रोवर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही देशभरातील भाजीपाल्याचे उत्पादन शेतकऱ्यांची या संघटनेनूसार या वर्षी भाजीपाला उत्पादनात घट व्हायचं कारण […]

Harit-Krinti.gif?time=1655203977

  पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यातील कोटली गावच्या रहिवासी असणाऱ्या ३५ वर्षीय करमजीत कौर. पंजाबमधील एक शेतकरी महिला. त्यांच्याकडे मोठं घर, अनेक एकर शेती, ट्रॅक्टर आणि कित्येक डझन गाई आणि म्हशीही आहेत. घरची परिस्थीती सधन असतानाही त्या घराच्या अंगणात भाजीपाला पिकवतात. त्यामागं कारणही तसंच आहे.  भाजीपाला भरपूर प्रमाणात यावा यासाठी  डीएपी, युरीया आदी रासायनिक खतांचा आडमाप वापर होतो. […]