लय राजकारण्यांचं खतरनाक राजकारण आपण बघत असतो, पण ‘रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते है’ म्हणत बॉलीवूडच्या शहेनशहाने एका राजकीय नेत्याचं करियरच संपवून टाकलं राव ! काय ? कसं ? भाऊ ते सांगायचाच पगार घेतो ना मी… त्याचं झालं काय हेमवती नंदन बहुगुणा हे कॉंग्रेसमधलं लय मोठं नाव होतं. म्हणजे कॉंग्रेसची राष्ट्रीय लेवलची जी […]