Gofan-Article-Thumbnails-3-min-1280x672.jpg

2021 मध्ये होणार्‍या जनगणनेत स्वतंत्र भारतात पाहिल्यांदाच इतर मागासवर्गीयांची जातनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी आहे.  2011साली जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय झाला होता पण तेव्हाच्या जनगणनेत हे होऊ शकलं नाही. जातीनिहाय जनगणनेची मागणी आणि आणि त्याचे परिणाम पहाण्याआधी भारताच्या जनगणनेचा इतिहास पाहूया… 1881 मध्ये पहिल्यांदा संपूर्ण भारतात एकाचवेळी जनगणना झाली होती. नंतर 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य […]

Maratha-X-Obc.png?time=1655203977

लेख ४ गेली अनेक वर्षे सातत्याने होणारी मराठा आरक्षणाची मागणी २०१६ मध्ये झालेल्या कोपर्डी हत्याकांडानंतर निघालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चानांनंतर जोर धरू लागली. या मोर्चांमधील मागण्यांपैकी मराठा आरक्षण ही एक प्रमुख मागणी होती.   फडणवीस सरकार एसइबीसी म्हणजेच सामाजिक आणि आर्थिक मागास हा नवीन प्रवर्ग तयार करून मराठा समाजाला आरक्षण देणार ही तत्कालीन चर्चा असताना […]