कोरोना आहोटीला लागला असं म्हणयला सुरुवात झालीच होती की इतक्यात नव्या महामारीनं हैदोस घालायला सुरुवात केलीये. बर्ड फ्लू नावाच्या. मध्यप्रदेश, राजस्थान, केरळ, हिमाचल प्रदेश आणि झारखंडात मोठ्याप्रमाणात पक्षी मरताहेत. उत्तरेत पसरलेला हा रोग महाराष्ट्राचा उंबरठा ओलांडेल का? हीच भीती नागरिकांना सतावते आहे. अनेक राज्यात सुरुये बर्ड फ्लूचा प्रसार मागच्या आठवड्यात केरळ, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानच्या […]