शिवछत्रपतींच्या निधनानंतर शंभूमहाराजांनी मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार केला. आदिल, निझाम, मुघल, पोर्तूगीज, इंग्रज कुणाचीच गय केली नाही. बुऱ्हानपूऱ्याची लुट तर आलमगीर औरंजेबाच्या कानशीलात लगवल्या सारखी होती. शिवछत्रपतींच्या जाण्यानंतर मराठे कमजोर होतील. दख्खन सहज हस्तगत करता येतील. पण संभाजी महाराजांनी त्याची स्वप्न धुळीस मिळवली. मोठ्या संघर्षानंतर संभाजी महाराजांना पकडून औरंगजेबानं त्यांची हत्त्या केली. एकानंतर एक हिंदू मंदिर […]