मुख्यमंत्री फडणविसांच्या सत्ताकाळापासून आजपर्यंत अमृता फडणवीस कोणत्या न कोणत्या कारणावरून सतत चर्चेत असतात. आता त्यांच्या नव्या आलेल्या ‘तिला जगू द्या’ या गाण्यामुळे त्या पुन्हा प्रकाशझोतात आल्या आहेत. अनेक लोक त्यांना त्यांच्या कामासाठी ट्रोल करतानाही दिसतात, पण एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख ही आपण लक्षात घ्यायला हवी. आजपर्यंत महाराष्ट्राने अनेक मुख्यमंत्री बघितले. पण कुठल्याच […]