२०१४ च्या निवडणूक प्रचारा दरम्यान पंतप्रधान पदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या सभांमध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला. महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शक्य ते प्रयत्न करू असंही मोदी म्हणाले. त्यानंतर महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकी वेळी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी ही धनगर आरक्षणा संदर्भात आश्वासनं दिली. धनगर बहुल मतदार संघातील सभांमध्ये धनगर […]