Sanjay-Raut.gif?time=1655203977

संजय राऊत काही दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टीसाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. आता शस्त्रक्रियेनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या आधीही त्यांची एक अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या शस्त्रक्रियेचा वेळ मात्र वेगळी होती. 2019 च्या निवडणुकीचा विचार केला तर एखाद्या बॉलीवूडच्या पिक्चरलाही लाजवेल असं चित्र होतं. 56 आमदार निवडून आलेल्या शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार या मुद्द्यावर शिवसेना […]

Balasaheb-Thackrey_Harshad.gif?time=1655203977

  महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार बनल आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिवसेनेची भूमिका इतकी कशी बदलली असा बऱ्याच जणांचा सवाल होता पण राजकारणावर बारीक लक्ष ठेवून असणाऱ्यांना फारस काहीसं आश्चचर्य वाटलं नाही कारण या आधीही शिवसेननं अनेकदा सोयीनूसार बदलेल्या भूमिका त्यांनी पाहिल्यात. कॉंग्रेस-शिवसेनेचं नात तसच बरच जुनंय. महाराष्ट्राच्या राजकारणात अशा अनेक घटना घडल्या ज्या या नात्याला […]