ओबीसींचा नाथ गोपीनाथ मुंडे.. उसतोड मजूरांचा कैवारी, भाजपला भटाबामणांच्या पक्षातून बहूजनाच घेऊन येणारा बहुजन नायक… असे किती तरी विशेषण गोपीनाथ मुंडेंना त्यांचे चाहते लावतात. बीडवरून कोणत विमान जात असेल तर आजही भोळे भाबडे लोक म्हणतात. मुंडे साहेबांचच विमान जातंय. अशा पद्धतीचं प्रेम मुंडेसाहेबांवर जनतेनं केलं. मराठवाड्यात त्यांचं भाषण कुठंही असलं तरी लोकं पायपीट करून आपल्या […]