बॉलीवूडचे पिक्चर बघुन आपण सगळेच मोठे झालो आहोत. रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते है ! डायलॉग शंभर ठिकाणी तरी आपण चिटकवलेला असतो. पण नाशिकच्या मालेगावमधल्या मॉलीवूडचे पिक्चर तुम्ही पाहिलेत का ? काय सांगतो भावड्या ? नाही ! तेच सांगायला आलोय न मग ! तर वाच मालेगावमधल्या पिक्चरयेड्या लोकांनी मालेगावमधलेच कलाकार […]