Ka-Ala-Maratha-Samaj-Rastyavar.gif?time=1655203977

लेख ६ हातात भगवे झेंडे, डोक्यावर भगव्या टोप्या आणि अंगात भगवे कपडे घालून लाखोंच्या संख्येने निघालेले मराठा बांधवांचे मोर्चे आपण पाहिले आहेत. कोपर्डी हत्याकांडानंतर महाराष्ट्राच्या जवळ-जवळ सर्व मोठ्या जिल्ह्यांमध्ये हे मोर्चे निघाले. कोपर्डीच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी तर हे मोर्चे होतेच पण अजूनही काही मागण्या या मराठा मूक क्रांती मोर्चांच्या होत्या.    ९ ऑगस्ट २०१६ […]

Maratha-aarakshan-Court.gif?time=1655203977

लेख ५ मराठा समाजाने काढलेल्या राज्यव्यापी मोर्चांनी तत्कालीन फडणवीस सरकारचं लक्ष वेधून घेतलं होतं. मराठा मूक मोर्चानांनंतर फडणवीस सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ ला मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंदर्भात कायदा केला.   विशेष मागास प्रवर्गातील नेत्यांचा आणि समाजाचा ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध असल्याने दोन्ही समाजांचा विचार करून सरकारने नवा प्रवर्ग निर्माण केला. सामाजिक […]

Maratha-X-Obc.png?time=1655203977

लेख ४ गेली अनेक वर्षे सातत्याने होणारी मराठा आरक्षणाची मागणी २०१६ मध्ये झालेल्या कोपर्डी हत्याकांडानंतर निघालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चानांनंतर जोर धरू लागली. या मोर्चांमधील मागण्यांपैकी मराठा आरक्षण ही एक प्रमुख मागणी होती.   फडणवीस सरकार एसइबीसी म्हणजेच सामाजिक आणि आर्थिक मागास हा नवीन प्रवर्ग तयार करून मराठा समाजाला आरक्षण देणार ही तत्कालीन चर्चा असताना […]

Magaswarg-Aayog_Maratha-Arakshan.gif?time=1655203977

लेख ३ मागासवर्ग आयोगाच्या अहवालात असं काय होतं ज्यामुळे सरकारला मराठा आरक्षण द्यावच लागलं ? मराठा समाजाला आरक्षण देण्यापूर्वी सरकारने मराठा समाजाचा अभ्यास करण्याची जबाबदारी मागासवर्ग आयोगाकडे सोपवली होती. मराठा समाज मागास आहे का ? किंवा किती टक्के मराठा समाज मागास असून त्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती तपासण्याचा मुख्य हेतू या आयोगाचा होता.   महाराष्ट्रातील […]

Maratha-Arakshan_Kopardi.gif?time=1655203977

  समाजात मोठ्या भावाची भूमिका बजावणारा मराठा समाज.. अडलं नडल्यावेळी धावून येणारा… मदत करणारा… पण एका घटनेनं मुळं मराठा समाज रस्त्यावर उतरला. जुलै २०१६ नंतर आपल्याला लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर आंदोलन करताना दिसला. त्यामागं महत्वाचं कारण होतं कोपर्डीत एका भगिनीवर झालेला अत्याचार… नक्की काय घडलं कोपर्डीत ? कोपर्डी हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातलं छोटंसं […]

Maratha-Arakshanacha-Itihas.gif?time=1655203977

मराठा आरक्षणचा इतिहास, त्यातील घडामोडी, सद्यस्थितीचा आढावा घेणारी लेखमाला गोफणमध्ये वाचायला मिळेल. लेख१.    लाखोंच्या संख्येत निघालेल्या मराठा मूक मोर्चांनंतर आणि ठोक मोर्चांनंतर फडणवीस सरकारने आरक्षणाचा कायदा केला. पुढे सरकार बदलले. आता महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकवायला अपयश आलं. सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणाला स्थगिती देऊन घटनापीठाकडं प्रकरण वर्ग केलं. विरोधक […]