लेख ५ मराठा समाजाने काढलेल्या राज्यव्यापी मोर्चांनी तत्कालीन फडणवीस सरकारचं लक्ष वेधून घेतलं होतं. मराठा मूक मोर्चानांनंतर फडणवीस सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ ला मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंदर्भात कायदा केला. विशेष मागास प्रवर्गातील नेत्यांचा आणि समाजाचा ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध असल्याने दोन्ही समाजांचा विचार करून सरकारने नवा प्रवर्ग निर्माण केला. सामाजिक […]