आज तंत्रज्ञानाने केलेली प्रगती आपण सगळे बघतोच आहोत. संपूर्ण जग बोटाच्या एका क्लिक वर आपल्यासाठी उपलब्ध आहे. पण ह्या मागे ज्या दोन प्रमुख माणसांचा हात आहे ती आपल्याला माहीत आहेत का ? जगाला कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचं वेड लावणार्या दोन वेड्यांची नावं आहेत बिल गेट्स आणि स्टीव्ह जॉब्स ! या दोघांमधल्या स्पर्धेने जगाला झटपट तंत्रज्ञान पुरवलं आणि […]