Gofan-Article-Thumbnails-1-1280x672.png

हिंदू धर्मातील प्रमूख सण मानला जाणारा दसरा उत्सव. नकारात्मक उर्जेवर सकारात्मक उर्जेचा यादिवशी  विजय होतो अशी जनभावना आहे. रावण अतिमहत्त्वकांक्षी अतिज्ञानी, होता प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य करण्याची त्याच्यात ताकद होती. पण अहंकारामुळं त्याचा विनाश झाला. या गोष्टी तर आपल्याला माहिती आहेत पण रावणाच्या सात अशा महत्त्वकांक्षा होत्या ज्या तो पूर्ण करु शकला नाही. रावणाच्या सात अपूर्ण […]

Buddha_Ramayan.gif?time=1655203977

थायलंडचं प्रसिद्ध ‘हरित बुदध मंदिर’ बौद्धधर्मीयांसाठीचं सर्वात प्रतिष्ठित तीर्थस्थान आहे. राजधानीच्या केंद्रस्थानी बांधलेल्या या मंदिराच्या जवळच राजमहालही आहे. मंदिराच्या आसपास शंभराहून अधिक इमारती आहेत. सिद्धार्थ गौतम बुद्धांची मूर्ती हिरव्या दगडापासून बनवलेली असल्यानं या मंदिराला हरित बुद्ध मंदिर म्हणतात. थायलंडवासीयांसाठी हरित बुद्ध मंदिर त्यांच्या देशाचा रक्षक आहे. या मंदिराला परिसराला जवळपास दोन किमी लांबीची तटबंदी आहे. […]