महाराष्ट्रात नवाबी शौक कुणी करावं तर कोल्हापूरकरांनीच इतरांचा त्यो घास बी नाय. तांबडी माती ते तांबडा पांढरा रस्सा कोल्हापूरकरांचा स्वॅग सांगतो. ऱ्हायाला, खायाला आणि फिरायला बेश्ट सिटी मंजे कोल्हापूर. ते सगळं ठिकाय पण शिकारीसाठी कोल्हापूरकर चित्ता पाळायचे. ऑ… कायतर सांगालाय असं म्हणून नगा. आपण ढलप्या मारत न्हाई. चला तर मंग शिकारीच्या चित्त्याची गोष्ट सांगतो. […]