संजय राऊत काही दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टीसाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. आता शस्त्रक्रियेनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या आधीही त्यांची एक अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या शस्त्रक्रियेचा वेळ मात्र वेगळी होती. 2019 च्या निवडणुकीचा विचार केला तर एखाद्या बॉलीवूडच्या पिक्चरलाही लाजवेल असं चित्र होतं. 56 आमदार निवडून आलेल्या शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार या मुद्द्यावर शिवसेना […]