Sivakasi.gif?time=1655203977

फटक्याची वात पेटवताना, दिवाळीत फटाके का फोडायचे? हा विचार कधी तुमच्या मनात येतो का? नक्कीच नाही. कारण तेव्हा फक्त वातीला काडी लावून माग सरायचं कसं एवढाच विचार डोक्यात असतो. पण दिवाळी आणि फटाके यांचा संबंध आला कधी. दिवाळीला फटाके उडवावेत हे आपल्याला सांगितलं कुणी? हे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. सगळ्यात आधी तुम्हाला हे माहिती पाहिजे […]

Sureshram_scandle.png?time=1655203977

  भागः 1 भारताचे पहिले दलित संरक्षण मंत्री जगजीवन राम व जनता सरकारचा सुपडा साफ राजकारण्यांच्या रंगबाज पोरांनी आपल्या सज्जन माय-बापांचं पोलिटिकल करियरं बर्बाद केल्याची बरीच उदाहरणं आहेत. तसे राजकारणी धुतल्या तांदळासारखे साफ नाहीत, जगजाहीर आहेत. पण आपल्या छंदाफंदाच्या गोष्टी व्यवस्थित दाबून ठेवायची क्षमता त्यावर जास्त बोललं जात नाही. राजकीय- प्रशासकीय ताकदीच्या बळावर अशा गोष्टी […]

Raghav-Sawala.png?time=1655203977

  ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याला विकृतीनं खूर्चीवरून नेलं थेट तुरुंगात भारतात समलैंगिक संबंध आणि विवाहांना कायद्यानं मान्यता मिळाली. त्या मान्यतेआधीही या संबंधांकडे मानवीयदृष्टीने पाहणारा मोठा वर्गही होता. मात्र असे संबंध आपल्या सत्ता, संपत्ती आणि विकृतीच्या बळावर बळजबरीनं ठेवायला भाग पाडणं हा बलात्काराचाच गुन्हा. अशाच नवाबी शौक जोपासणाऱ्या बिहारच्या या 80 वर्षीय जख्खड ज्येष्ठ म्हाताऱ्या राजकारण्याचा किस्सा […]

Bhavri-Devi.png?time=1655203977

  भवरीदेवी नावाच्या महत्त्वाकांक्षी सुंदर नर्सला इझी मनी कमवायचा राजकीय पत्ता सापडला. देखणी तर ती होतीच पण डोकेबाज देखील होती. सौंदर्याचा हिकमतीने वापर करून ती बघता बघता राजस्थानच्या टॉपच्या राजकीय वर्तुळात पोहचली आणि त्याच वेगाने तिचा शेवट देखील झाला. महिपाल मदेरणासारख्या राजस्थानचं बड्या धेंडाची राजकीय खेळी खल्लास झाली.  भवरी देवीच्या महत्त्वाकांक्षेला राजकीय दलदलीचा आंदाज आला […]