मर्सेडीज् बेंझ. आज बाजारात कितीही अलिशान गाड्या असल्यातरी मर्सेडीज् बेंज आजही श्रीमंतीचं प्रतिक म्हणून जगभरात ओळखली जाते. याच कंपनीने अधुनिक ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा पाया घातला होता. १५० वर्षापासून या कंपनीला टक्कर देण्यासाठी अनेक कंपन्या आल्या आणि गेल्या ही मात्र मर्सेडीज् आपला करिष्मा अजून ही टीकवून आहे. एका सायकल दुकानदारानं हे मर्सेडी़ज् नावचं साम्राज उभारलं होतं. […]