Gofan-Article-Thumbnails-4-1280x672.png

कोरोना आहोटीला लागला असं म्हणयला सुरुवात झालीच होती की इतक्यात नव्या महामारीनं हैदोस घालायला सुरुवात केलीये. बर्ड फ्लू नावाच्या. मध्यप्रदेश, राजस्थान, केरळ, हिमाचल प्रदेश आणि झारखंडात मोठ्याप्रमाणात पक्षी मरताहेत. उत्तरेत पसरलेला हा रोग महाराष्ट्राचा उंबरठा ओलांडेल का? हीच भीती नागरिकांना सतावते आहे. अनेक राज्यात सुरुये बर्ड फ्लूचा प्रसार मागच्या आठवड्यात केरळ, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानच्या […]

WhatsApp-Image-2020-11-15-at-07.14.09.jpeg?time=1655203977

कोरोनाचा विळखा आणि परतीच्या पावसामुळ शेतकरी बेजार झालाय. हातचं पीक वाहून गेलंय आणि नूकसान भरपाईसाठी सरकारी यंत्रणा काम पूर्ण क्षमतेनं काम करतं नसल्यामुळं शेतकऱ्याला यंदाची दिवाळी अंधारात साजरी करावी लागते आहे. परतीच्या पावसानं दिलेल्या तडाख्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांची शेती आणि पिकांचं प्रचंड नुकसान झालं. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचं आश्वासन राज्य […]