bALIPATIPRADA.gif?time=1655203977

  दिवाळी म्हटली की सुट्ट्या आणि मौजमजा, मामाचं गाव फटाके आणि फराळच सगळ्यांना आठवतं. आम्ही कसं लहानपणी मामाच्या गावाला जायचो म्हणत आजोबा पण नॉस्टॅलजियात जातात, पण नातवंड पुन्हा त्यांना आजच्या जगात खेचून आणतात. दिवाळीची बातच काहीतरी और आहे. दिवाळीवर 1000 शब्दांचा  लेख लिहिणं शक्यच नाही, लेख किंवा पुस्तकापलिकडचा विषयहे हा. त्यामुळे दिवाळीवर लिहीत बसून तुम्हाला […]

Diwali-Dive.gif?time=1655203977

  दिवाळी आपल्या सगळ्यांनाच ऊर्जा देणारा सण आहे. दिवाळीला फराळ होतं, घरासमोर आकाशकंदील लावलेले दिसतात, घरासमोरचं वातावरण दिव्यांनी प्रफुल्लित झालेलं असतं. दिवाळीत साजरे होणारे सगळेच  दिवस आपल्याला प्रसन्न करतात. पाडव्याला दिवाळसण साजरा करण्यासाठी नवं लग्न झालेलं दाम्पत्य पत्नीच्या माहेरी आलेलं असतं. भाऊबीजेचं प्रसन्न वातावरण सगळीकडे पाहायला मिळतं, भाऊ आणि बहिणीच्या नात्यातला गोडवा भाऊबीजेला पाहायाला मिळतो. […]